बंद

    दृष्टी आणि ध्येय

    ध्‍येय :-

    पाणलोट क्षेत्र विचारात घेऊन पाणलोटाचा विकास करण्यासाठी “माथा ते पायथा” तत्त्वावर मृद व जलसंधारणाची कामे करणे.

    कार्यदृष्‍टी :-

    1. 0 ते 600 हेक्टर सिंचन क्षमतेच्या जलसंधारणाच्या कामांचे / प्रकल्पांचे सर्वेक्षण व अन्वेषण, भूसंपादन, बांधकाम व देखभाल / दुरुस्ती इ. कामे विविध योजनांमधून हाती घेणे.
    2. मृदसंधारणाच्या कामांचे आणि धूप प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे सर्वेक्षण, अंमलबजावणी या द्वारे जमिनीचा विकास करण्यासाठी विविध योजनांमधून कामे हाती घेणे.