मृदजलसंधारण व जलसंधारण कामांचे/ संरचनांची Asset Mapping व प्रत्यक्ष स्थळ पडताळणी (Ground Truthing) करणे.
महाराष्ट्र राज्यात गत वर्षामध्ये विविध विभागांमार्फत विविध योजनांतर्गत पाणलोट क्षेत्रात झालेल्या मृदसंधारण व जलसंधारण कामांचे/ संरचनांची Asset Mapping व प्रत्यक्ष स्थळ पडताळणी (Ground Truthing) करणेबाबत आणि सर्व माहिती एका पोर्टलवर अद्ययावत करण्यासाठी मोबाइल ॲप व वेब पोर्टल तयार करणेबाबतचा सामंजस्य करार (MoU) महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र, नागपूर (MRSAC) आणि मृद व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र राज्य यांमध्ये दि.03/02/2025 रोजी झालेला आहे. त्यानुषंगाने, शिवार फेरीव्दारे कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी दि. 12.03.2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये मार्गदर्शक सुचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.
लाभार्थी:
--
फायदे:
--
अर्ज कसा करावा
—–